आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टप्पू' ने सोडला 'तारक मेहता का उल्टा चश्मा', आईने असे केले कन्फर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियल लाइफ आणि रिल लाइफ आईसोबत... - Divya Marathi
रियल लाइफ आणि रिल लाइफ आईसोबत...
9 वर्षांपासून सुरु असलेली प्रसिध्द मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारणा-या कलाकाराने हा शो सोडला आहे. आम्ही बोलत आहोत, जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाबी(दिशा वाकाणी) चा मुलगा टप्पू विषयी. ही भूमिका साकारणा-या भव्य गांधीने हा शो सोडला आहे. असे भव्यच्या आईने सांगितले आहे. एका लीडिंग वेबसाइटला बोलताना त्यांनी सांगितले की, एक नविन संधी मिळाल्यामुळे त्याने हा शो सोडला आहे. सुरुवातीपासून शोमध्ये होता 'टप्पू'...

जे स्टार्स 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये सुरुवातीपासून आहेत, त्यामधूनच एक भव्य गांधी होता. 2008 मध्ये त्याने हा शो जॉइन केला होता. तो मुंबईचा राहणारा आहे. शोमध्ये गोगीची भूमिका साकारणारा समय शाह त्याचा कजिन आहे. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा भव्य गांधीचे काही ऑफस्क्रीन फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...