Home | TV Guide | Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth

TV अभिनेत्रींनी सेलिब्रेट केला करवा चौथ, डिजिटल चंद्र बघून दिव्यांका त्रिपाठीने तोडले व्रत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 09, 2017, 04:36 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच टीव्ही अभिनेत्रींनीही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी रविवारी करवा चौथचे व्रत ठेवले होते.

 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  पती विवेकसोबत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी
  बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच टीव्ही अभिनेत्रींनीही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी रविवारी करवा चौथचे व्रत ठेवले होते. ये हैं मोहब्बते फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दाहियासोबत हा सण साजरा करतना दिसली. विवेकने दिव्यांकासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, "हॅलो ब्युटीफूल, आओ तुम्हें H20 पिलाऊं." तर आणखी एक फोटो शेअर करुन विवेकने सांगितले, की मुंबईत ढगाळ वातावरणामुळे चंद्र दिसू शकला नाही. त्यामुळे आम्ही इंटरनेटवर अर्थात डिजिटल चंद्र बघून व्रत तोडले. फोटोत दिव्यांका पिंक आणि गोल्डन कलरच्या सूटमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तर विवेक व्हाइट टी-शर्टसोबत कार्गो पँटमध्ये दिला. ही जोडी गेल्याचवर्षी जुलै महिन्यात लग्नगाठीत अडकली.

  दिव्यांकाप्रमाणेच आमना शरीफ, दीपिका सिंग, किश्वर मर्चंट, मोनालिसा, विनी अरोरा यांनीही करवा चौथ सेलिब्रेट केला.
  पाहुयात, टीव्ही अभिनेत्रींची करवा चौथ सेलिब्रेशनची खास झलक..
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  पती अमित कपूरसोबत आमना शरीफ. यावेळी आमना ब्लू आणि सिल्व्हर लहेंग्यात दिसली.
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  करवा चौथपूर्वी विनी अरोराने मेंदी लावली. यावेळी ती इंडो-वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसली. तर करवा चौथसाठी तिने लहेंगा परिधान केला होता.
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  अंकिता भार्गवने करवा चौथसाठी बांधणी प्रिंटच्या साडीची निवड केली होती.
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  टीव्हीची संध्या बिंदणी अर्थात दीपिका सिंगने आपल्या सासूसोबत करवाचौथ साजरा केला.
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  L-R: पती कुणाल वर्मासोबत पूजा बॅनर्जी, पती हिंमाशू मल्होत्रासोबत अमृता खानिवलकर
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  अभिनेत्री रोशनी चोप्रा
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  आपला पहिला करवा चौथ साजरा करताना अभिनेत्री मोनालिसा
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  फ्रेंड्ससोबत एकसारख्या साडीत करवा चौथ साजरा करताना अभिनेत्री मिनी माथूर
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  करवाचौथची पूजा करताना अभिनेत्री ऐश्वर्या सकुजा
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  किश्वर मर्चंटने करवा चौथसाठी फ्लोर लेंथ अनारकली ड्रेसची निवड केली.

  करवा चौथच्या निमित्ताने अभिनेत्री टीना दत्ताने मेंदी काढून घेतली.

  चंद्रमुखी चौटाला उर्फ अभिनेत्री कविता कौशिकने आपला पहिला करवा चौथ सेलिब्रेट केला.
 • Television Divas Look Extremely Graceful And Elegant On Karvachauth
  करवा चौथच्या निमित्ताने कविताला मिळालेले गिफ्ट्स.

Trending