आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाशी मिळता-जुळता आहे करिश्माचा चेहरा, हे आहेत बी-टाऊन स्टार्सचे Look alike

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण)
मुंबईः या जगात प्रत्येक व्यक्तीसारखी हुबेहुब दिसणारी दुसरी व्यक्ती हजर आहे. यापूर्वी आम्ही तुम्हाला याचे उदाहरणसुद्धा दाखवले आहे. आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील हुबेहुब दिसणा-या सेलिब्रिटींविषयी सांगितले आहे. या सेलिब्रिटींच्या चेहऱ्याचे फिचर्स एखाद्या सेलिब्रिटीशी एवढे मिळते जुळते असतात की आपणही कधी कधी धोका खाऊ शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत, ज्यांचे फिचर्ससुद्धा खूप मिळते जुळते आहेत. वरील छायाचित्रात टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसत आहे. या दोघींचे फिचर्स किती मिळते-जुळते आहेत, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.
अशाच काही Look alike सेलिब्रिटींविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...