आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Television Stars At Launch Of Telly Calendar 2015

टेली कॅलेंडर लाँचिंग पार्टीत पोहोचले TV स्टार्स, पाहा ग्लॅमरस छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, वृंदा दावडा, बरखा बिष्ट, क्रिस्टल डिसूजा आणि जिया माणिक)
मुंबई - मेरिनेटिंग फिल्म्सच्या वतीने अलीकडेच मुंबईत टेली कॅलेंडरची अनाउंसमेंट पार्टी आयोजित करण्यात आली होती. सनी अरोरा आणि आनंद मिश्रा यांनी होस्ट केलेल्या या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले होते.
यामध्ये सारा खान, करण टैकर, क्रिस्टल डिसूजा, करण वाही, जसवीर कौर, पूजा गौर, रुबीना दिलाइक, अभिनव कश्यप, नंदीश संधू, जिया माणिक, मोहम्मद नाजिम, विशाल सिंह, बरखा बिष्ट, इंद्रनील सेन गुप्ता, सना खान, मजहर सैयद, पारस छाबड़ा, राजीव ठाकुर, पूनम कौर, सृष्टी रोडे, रोहित खुराना, अमित वर्मा, नझर सैयद, फिरोजा खान, वृंदा दावडा, अशिता धवन आणि शैलेश गुलबानी हे सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
टेली कॅलेंडरचे हे चौथे एडिशन असून जॉर्डनमधील सर्वात मोठ्या ओपन एयर स्पामध्ये याचे फोटोशूट पार पडणार आहे. या कॅलेंडरमध्ये जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या पेट्राचे सौंदर्य बघायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टेली कॅलेंडरच्या अनाउंटसमेंट पार्टीत पोहोचलेल्या टीव्ही स्टार्सची खास छायाचित्रे...