आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलर्स HOLI BASH मध्ये टीव्ही स्टार्सचा धूमधडाका, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी हा सण यायला अद्याप आठ ते दहा दिवस शिल्लक आहेत. मात्र टेलिव्हिजन स्टार्स आत्तापासून होळीच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत.
अलीकडेच कलर्स वाहिनीच्या होळी बॅशमध्ये छोट्या पडद्यावरच्या कलाकारांनी बरीच धमाल मस्ती केली.
या वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकांच्या अभिनेता-अभिनेत्री होळीच्या रंगात रंगले.

'बालिका वधू' मालिकेतील सिद्धार्थ शर्मा, नवीन आनंदी अर्थातच तोरल रासपुत्र, स्मिता बन्सल, 'उतरन' मालिकेतील टीना दत्ता, विशाल यांच्यासह अनेक कलाकार या होळी बॅशमध्ये सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कलर्सच्या होळी बॅशची खास झलक...