आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVEALED: बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच बोल्ड आणि बिनधास्त आहेत टीव्ही स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमधील सेलिब्रिटी काय करतात, कसे राहतात, त्यांची खासगी आयुष्य कसे आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. मात्र कधी तुमचे छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींकडे लक्ष गेले आहे का ?
नाही ना... चला तर मग आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरील एकापेक्षा एक सेलिब्रिटींच्या बोल्ड अदा दाखवतोय.
आत्तापर्यंत तुम्ही या कलाकारांना डेली सोप्समध्ये कौटुंबिक भूमिका साकारताना बघितले आहे. मात्र ऑफ स्क्रिन या कलाकारांचे आयुष्य रॉकिंग असतं.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या टीव्ही सेलिब्रिटींची खासगी छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रात हे सगळे सेलिब्रिटी धमाल करताना दिसत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा तुमच्या आवडत्या टीव्ही स्टार्सची छायाचित्रे...