आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'सिमर' पासून 'अक्षरा' पर्यंत, वेगळ्या धर्माचे आहेत या 12 सेलेब्सचे पार्टनर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : टीव्ही अॅक्टर अनस राशिदने फॅमिलीने ठरवल्याप्रमाणे लग्न करत आहेत. काही दिवसांपुर्वीच त्याने हिना इकबालसोबत साखरपुडा केलाय. हिना नॉन फिल्मी बॅग्राउंडची आहे. आता अनस आपल्या धर्मातील मुलीसोबत लग्न करत असला तरीही त्याने यापुर्वी टीव्ही अॅक्ट्रेस रति पांडेला दिर्घकाळ डेट केलेय. परंतु या दोघांनी आपले रिलेशन कधीच ऑफिशियली अॅक्सेप्ट केले नव्हते. रति आणि अनस हेच फक्त विविध धर्माचे कपल नाहीत. तर टेलीव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल्स आहेत, जे विविध धर्मांचे असूनही एकमेकांना दिर्घकाळापासून डेट करत आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला टीव्हीच्या 10 इंटर रिलीजन कपल्सविषयी सांगणार आहोत...

हिना खान-रॉकी जैस्वाल (मुस्लिम-हिंदू)
हिना खान सध्या रॉकी जैस्वाल नावाच्या तरुणाला डेट करत आहे. दोघेही एकमेकांविषयी खूप पजेसिव्ह आहेत. या दोघांची भेट 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या सेटवर झाली होती. हिना या मालिकेत लीड अॅक्ट्रेस होती. तर रॉकी या मालिकेचा एग्झिक्यूटिव्ह प्रॉड्यूसर आहे. हिना मुस्लिम धर्मातून आहे, तर रॉकी हिंदू आहे. दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
 
दीपिका कक्कड-शोएब इब्राहिम (हिंदू-मुस्लिम)
टीव्ही शो 'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम ब-याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. दीपिका हिंदू आहे, तर शोएब मुस्लिम बॅकग्राऊंडमधून आहे. दोघेही एकमेकांची साथ एन्जॉय करतात आणि लवकरच आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करण्याचा दोघांनी निर्णय घेतला आहे.  या दोघांनी 'नच बलिए-8' मध्ये कपल म्हणून सहभाग घेतला होता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा 8 अशाच प्रसिध्द टेलीव्हिजन कपल्सविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...