आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly Calendarलाँचला ग्लॅमरस लूकमध्ये अवतरल्या टीव्ही अभिनेत्री, बघा खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत 24 डिसेंबरच्या संध्याकाळी टेलिव्हिजन अभिनेत्रींचा टेली कॅलेंडर लाँच करण्यात आला. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री या कॅलेंडरवर झळकल्या आहेत.
कॅलेंडरचे शूटिंग मलेशियातील नयनरम्य ठिकाणी करण्यातक आले. या कॅलेंडच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
या लाँचिंग इवेंटमध्ये कॅलेंडवर झळकलेल्या सर्व अभिनेत्री एकत्र आल्या होत्या. उतरनमधील टीना दत्ता, साथ निभाना साथियामधील रुचा हसबनिस, पवित्र रिश्ता फेम आशा नेगी, दिव्यांका त्रिपाठी, सुकृति कंडपाल, अदा खान, सना खान यावेळी एकत्र आल्या होत्या. या सर्वजणी ग्लॅमरस रुपात या कार्यक्रमात अवतरल्या होत्या. या कॅलेंडर गर्ल्सशिवाय बिग बॉस 7मधून बाहेर पडलेल्या काम्या पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी आणि बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील विजेती जुही परमार या कार्यक्रमात दिसल्या.
बघा या कॅलेंडर लाँचची खास छायाचित्रे...