आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss'च्या घरातील 20 अटी: शारीरिक संबंधांद्वारे जास्त एन्टरटेन केल्यास वाढू शकते फीस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे दहावे पर्व 16 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. यंदाच्या शोची टॅगलाइन इंडिया इसे अपना ही घर समझो ही आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी सेलिब्रिटीजसोबत सामान्य लोकांना शोमध्ये सहभागी करुन घेतले गेले आहे.
‘बिग बॉस’च्या घरात राहायचं असेल तर कन्टेस्टंट्ला अनेक टास्क पूर्ण करावे लागता आणि काही अटीही मान्य कराव्या लागतात. या अटी त्यांच्या करारात असतात, ज्या खरंच आश्चर्यचकित करणाऱ्या असतात. जर स्पर्धकाने घरातील कोणत्याही वस्तूचं नुकसान केलं तर त्याला 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. याशिवाय प्रसंग निर्माण करण्यासाठी एखादा कन्टेस्टंट दुसऱ्याला प्रवृत्त करु शकतो, इत्यादी अटी या करारात आहेत.
बिग बॉसच्या काही एक्स कन्टेस्टंट्सनी करारात होणाऱ्या नियम आणि अटींची माहिती शेअर केली होती. मात्र त्यांनी कराराची कॉपी दाखवली नाही, पण जे तोंडी सांगितलं, त्या सांगत आहोत. काय आहेत अटी?

1. शो संपल्यानंतर स्पर्धक कुठेही बोलू शकत नाही की, शो स्क्रिप्टेड होता.
2. स्पर्धक ‘बिग बॉस’च्या प्रॉडक्शनची प्रोसेस कोणालाही शेअर करु शकत नाही.
3. एकदा घरात गेल्यानंतर कन्टेस्टंट बाहेर येऊ शकत नाही. जर असं झालं नाही तर त्यांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागतील.
4. घरातील कोणत्याही वस्तूंचं नुकसान झालं तर 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.
5. एखाद्या कन्टेस्टंटने हाणामारी, शारिरीक संबंधांद्वारे जास्त मनोरंजन केलं, तर त्याची सायनिंग अमाऊंटपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.
कोणत्या आहेत आणखी 15 अटी? जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...