Home »TV Guide» Terms And Conditions Of Bigg Boss For Contestants

'बिग बॉस'च्या घरातील 20 अटी: स्पर्धकांना मान्य कराव्या लागतात या Terms And Conditions

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 13:12 PM IST

मुंबई : वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे अकरावे पर्व छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. पहिल्याच आठवड्यात झुबेर खानला घराबाहेर पडावे लागले. खरं तर‘बिग बॉस’च्या घरात राहायचं असेल तर कन्टेस्टंट्ला अनेक टास्क पूर्ण करावे लागता आणि काही अटीही मान्य कराव्या लागतात. या अटी त्यांच्या करारात असतात, ज्या खरंच आश्चर्यचकित करणाऱ्या असतात. जर स्पर्धकाने घरातील कोणत्याही वस्तूचं नुकसान केलं तर त्याला 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. याशिवाय प्रसंग निर्माण करण्यासाठी एखादा कन्टेस्टंट दुसऱ्याला प्रवृत्त करु शकतो, इत्यादी अटी या करारात आहेत.
बिग बॉसच्या काही एक्स कन्टेस्टंट्सनी करारात असणा-या नियम आणि अटींची माहिती शेअर केली होती. मात्र त्यांनी कराराची कॉपी दाखवली नाही, पण जे तोंडी सांगितलं, त्या आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत.
कोणत्या आहेत या 20 अटी? जाणून घेऊयात..
1. शो संपल्यानंतर स्पर्धक कुठेही बोलू शकत नाही की, शो स्क्रिप्टेड होता.
2. स्पर्धक ‘बिग बॉस’च्या प्रॉडक्शनची प्रोसेस कोणालाही शेअर करु शकत नाही.
3. एकदा घरात गेल्यानंतर कन्टेस्टंट बाहेर येऊ शकत नाही. जर असं झालं नाही तर त्यांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागतील.
4. घरातील कोणत्याही वस्तूंचं नुकसान झालं तर 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.
5. एखाद्या कन्टेस्टंटने हाणामारी, शारिरीक संबंधांद्वारे जास्त मनोरंजन केलं, तर त्याची सायनिंग अमाऊंटपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.
कोणत्या आहेत आणखी 15 अटी? जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... छायाचित्रांचा वापर प्रातिनिधक स्वरुपात केला आहे.

Next Article

Recommended