'द बॅचलरेट इंडिया - मेरे ख्यालों की मल्लिका' या शोमध्ये मल्लिका शेरावतने करण सगूसह इतर स्पर्धकांबरोबर स्विमिंग पूलमध्ये भरपूर मस्ती करताना दिसली.
मल्लिका केवळ प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे करतेय, तर तसं नाहीये. याउलट सर्व स्पर्धकांबरोबर आपले नाते मजबूत करण्यासाठी ती हा सगळा खटाटोप करत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या संपूर्ण बातमी...