आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'इशिता' ने चंडीगढमध्ये पतीसोबत साजरी केली दिवाळी, सासु-सासरेही होते सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीची इशिता म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी चंदीगढला पोहोचली. यावेळी पती विवेक दहीया आणि त्याच्या आईवडिलांसोबत इशिताने दिवाळी साजरी केली. यावेळी दिव्यांका आणि विवेक पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले. हे दोघे यावेळी फारच सुंदर दिसत होते. यावेळचे सर्व फोटोज् दिव्यांका आणि विवेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिव्यांका आणि विवेकचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...