आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका एपिसोडसाठी 25,000 रु. घेते सलोनी, जाणून घ्या बालकलाकारांचा कमाईचा आकडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही इंडस्ट्रीत अभिनेता-अभिनेत्रींसोबतच बालकलाकारांचा एक मोठा समूह आहे. सध्या स्मॉल स्क्रिनवर सुरु असलेल्या मालिकांमध्ये बालकलाकार असतातच. हे बालकलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.
एकीकडे छोट्या पडद्यावरचे कलाकार कमाईत बी टाऊनच्या कलाकारांना मागे टाकतात, तर दुसरीकडे येथे काम करणारे बालकलाकारसुद्धा कमाईत मागे नाहीते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जे बालकलाकार ब-याच काळापासून छोट्या पडद्यावर काम करत आहेत, त्यांची प्रति दिवसाची कमाई 7 ते 12 हजारांच्या घरात आहे. जे नवोदित आहेत, त्यांना प्रति दिवसाला अडीच हजारांपासून ते 5 हजार रुपये मानधन मिळत.
कॉमेडियन सलोनी एका दिवसाच्या एपिसोडसाठी 25 हजार रुपये मानधन घेते. यासाठी तिला दोन ते तीन दिवस शुटिंग करावे लागते.
divyamarathi.com आपल्या वाचकांना छोट्या पडद्यावर काम करणा-या बालकलाकारांच्या कमाईचा आकडा सांगत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बालकलाकर प्रत्येक दिवसाचे किती मानधन घेतात...
नोट - सर्व आकडे प्रॉडक्शन हाऊसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर घेण्यात आलेले आहेत.