आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'जय-वीरु'च्या अवतारात दिसणार शाहरुख-सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान 'दिलवाले' सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस 9'मध्ये जाणार आहे. या एपिसोडचा प्रोमो ऑनएअर झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रोमोमध्ये शाहरुख आणि शोचा होस्ट सलमान खान 'शोले'च्या 'जय' आणि 'वीरू'च्या अंदाजात दिसणार आहेत. दोन्ही सुपरस्टार्स 'जय आणि वीरू'च्या स्टाइलमध्ये बाईकवर दिसणार आहेत. शाहरुख जय बनणार असून सलमान वीरू होणार आहे. बातम्यांनुसार, यावेळी दोघे 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' गाण्यावर परफॉर्म करणार आहेत.
यापूर्वी मुंबईच्या महेबूब स्टुडिओमध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांनी 'बिग बॉस 9'चा प्रोमो शूट केला. तिथे दोन्ही स्टार्सनी 1995मध्ये आलेल्या 'करन अर्जुन'चा सेट रि-क्रिएट केला. या फोटोशूटदरम्यान सलमान-शाहरुखची खास केमिस्ट्री पाहायला मिळाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख-सलमानचा 'जय-वीरू' अवतार...
बातम्या आणखी आहेत...