आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकओवरनंतर बदलला 'बिग बॉस'च्या सलमानच्या आवडत्या कंटेस्टंटचा LOOK, व्हायरल झाला फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बिग बॉसच्या दहाव्या पर्वात झळकलेली लोकेश कुमारी शर्माला कुणीही विसरु शकत नाही. या शोच्या यंदाच्या पर्वात सेलिब्रिटी स्पर्धकांसोबत सामान्य जनतेतील स्पर्धकांचाही समावेश करण्यात आला.  लोकेश कुमारी ही बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडलेली आहे. अलीकडेच लोकेशने ट्विटरवर तिच्या एका नवीन फोटोशूटचे पिक्चर पोस्ट केले आहे. तिचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल  झाला आहे. या फोटोत तर लोकेशला ओळखणेही कठीण झाले आहे. 

मेकओवर नंतर आता अशी दिसतेय लोकेश...
शोमध्ये ढगळे कपडे, विस्कटलेल्या केसात दिसलेल्या लोकेश कुमारीने नवीन वर्षाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सला शुभेच्छा देताना एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे. हा फोटो पोस्ट करुन लोकेशने लिहिले, "First day of 2017 .. hope u all have a good day n keep watchin #biggboss10 #bb10 @BiggBoss .. bigg bossssss"   

 
पुढे वाचा शोमध्ये कशी परतली होती लोकेश? 
बातम्या आणखी आहेत...