आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेब्यूपासून आत्तापर्यंत इतका बदलला कपिल शर्मा, दूस-या TV स्टार्सचा पाहा Look...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडियन कपिल शर्माचे 10 वर्षांअगोदरचे व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावेळी कपिल एका पंजाबी चॅनलध्ये कॉमेडी शोमध्ये पार्टिसिपेट होता, त्यावेळचे हे व्हिडियो आहेत. व्हिडियोमधून दिसते की, कपिलची कॉमिक टायमिंग तेव्हापासून गजब आहे. कपिलने 2007 मध्ये ' द ग्रेट इंडियन चॅलेंज' मधून टिव्हीमध्ये एंट्री घेतली. डेब्यूपासून आत्तापर्यंत बदलला लुक...

कपिलने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये जिंकून, कॉमेडियन म्हणून आपली ओळख तयार केली. या शोमधून प्राइज मनीच्या रुपात कपिलला 10 लाख रुपये मिळाले होते. यानंतर कपिल 'कॉमेडी सर्कस', 'झलक दिखला जा' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' सारख्या शोजमध्ये दिसला.  सध्या तो 'द कपिल शर्मा शो' होस्ट करत आहे. कपिलच्या डेब्यूच्या काळातील फोटोज आणि आत्ताच्या काळातील फोटोवरुन त्याचा बदललेला लूक स्पष्ट दिसतो...

या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्रिटीजचे फोटो दाखवणार आहोत, ज्यांचा लुक्स डेब्यूपासून आत्तापर्यंत खुप बदलला आहे, फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...