आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांत एवढी बदलली 'दिल मिल गए'ची स्टारकास्ट, सध्या याठिकाणी आहे बिझी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2007 मध्ये 'संजीवनी' या मालिकेचा सिक्वेल म्हणून सुरू आलेला टीव्ही शो 'दिल मिल गए' प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. या शोची कथा  संजीवनी हॉस्पिटल आणि डॉक्टर्सच्या जीवनावर आधारित अशी होती. या शोमध्ये जेनिफर विंगेट, दृष्टि धामी, करण सिंह ग्रोवर, करन वाही, अमित टंडन, श्वेता गुलाटी, सुनैना गुलिया आणि पंकित ठक्कर मुख्य भुमिकांत होते. 2010 पासून ते आतापर्यंत हे सेलिब्रिटी भरपूर बदलले आहेत. 

जेनिफर विंगेट
'दिल मिल गए' शमध्ये जेनिफर विंगेटने डॉ. रिद्दिमा गुप्ताची भूमिका केली होती. सध्या जेनिफरचा शो बेहद लोकांना आवडत आहे. जेनिफर सध्या एका एपिसोडसाठी एक लाख रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. जेनिफरने तिच्या करिअरची सुरुवात 12 व्या वर्षी टीव्ही सिरीयल कसोटी जिंदगी की या मालिकेतून केली होती. कसोटीमध्ये ती प्रेरणा आणि अनुराग बासू यांची मुलगी स्नेहाच्या भूमिकेत होती. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर सेलेब्स बाबत.. 
बातम्या आणखी आहेत...