आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: 16 वर्षात इतकी बदलली 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ची Starcast

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : एकता कपूरने काही दिवसांपुर्वीच प्रसिध्द शोची लीड अॅक्ट्रेस स्मृति ईरानी आणि साक्षी तंवरसोबत फोटो पोट्स केलाय. स्मृति ईरानीने 2000-08 या काळात टेलिकास्ट झालेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मध्ये प्रमुख भुमिका साकारली होती. शोमध्ये तुलली विरानीची भूमिका साकारुन तिने घराघरात आपली खास ओळख बनवही होती. शो सुरु होण्याला 16 वर्ष झाले आहेत. या 16 वर्षात कलाकारांच्या लुकमध्ये अनेक बदल दिसताय. आता मौनी रॉय पाहा ना... यामध्ये तिने कृष्णा तुलसीचा रोल प्ले केला होता. या शोनंतर मौनी दे 'देवों के देव महादेव' आणि 'नागिन' सारख्या सीरियल्समध्ये दिसली

मौनी रॉयव्यतिरिक्त या 16 वर्षा शोच्या स्टारकास्टच्या चेह-यात किती बदल आलाय, फोटोच्या माध्यमातून पाहा पुढील स्लाईडवर....
 
बातम्या आणखी आहेत...