आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Then And Now:Kapil Sharma\'s Story Of Struggle To Success

भेटा कपिल शर्माच्या रिअल फॅमिलीला, लाइमलाइटपासून राहतात दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये कपिल शर्माचा भाऊ, आई, वहिणी आणि पुतणी) - Divya Marathi
(फोटोमध्ये कपिल शर्माचा भाऊ, आई, वहिणी आणि पुतणी)
मुंबई: ‘द कपिल शर्मा’ शोच्या माध्यमातून कॉमेडी किंग कपिल शर्माने पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन केले आहे. शोची सुरुवात 23 एप्रिलपासून होत आहे. हा शो आठवड्यातून दोन दिवस अर्थातच शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. स्टँडअप कॉमेडिअन करिअर सुरु करणा-या कपिलने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. यादरम्यान त्याच्या कुटुंबियांनी त्याला नेहमी पाठिंबा दिला.
कपिल शर्माचे फॅमिली बॅकग्राऊंड...
कपिलविषयी जवळपास सर्वच लोकांना ठाऊक आहे. टीव्ही पाहणा-या प्रत्येक व्यक्तीला कपिलविषयी माहिती आहे. परंतु त्याच्या कुटुंबीयांविषयी क्वचितच लोकांना ठाऊक असेल. तुम्ही कपिलच्या ऑनस्क्रिन कुटुंबाला प्रत्येक एपिसोडमध्ये भेटता. त्यामध्ये दादी, बुआ आणि इतर सदस्य आपल्या विनोदांनी लोकांना लोटपोट हसवतात. divyamarathi.com तुम्हाला आज कपिलच्या रिअल लाइफमधील अर्थातच ख-या कुटुंबीयांची भेट घडवून देणार आहे. कपिलच्या घरात त्याची आई, भाऊ, वहिनी आणि पुतणी आहे. कपिलच्या वडिलांचे 2004मध्ये निधन झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कपिलच्या स्ट्रगलिंग डेजविषयी आणि पाहा त्याची जूनी छायाचित्रे...