Home »TV Guide» These 12 TV Celebs Also Have Side Businesses

कुणाची आहे सेक्युरिटी एजन्सी, तर कुणाचे आहे ब्युटी सलून.. हे आहेत TV स्टार्सचे साइड बिझनेस

दिव्य मराठी वेब टीम | Mar 17, 2017, 00:22 AM IST

मुंबईः छोट्या पडद्यावर काम करणारे अनेक अभिनेता-अभिनेत्री अभिनयासोबतच साइड बिझनेससुद्धा करतात. यापैकी कुणाची सेक्युरिटी एजन्सी आहे, तर कुणाचे ब्युटी सलून आहे. कुणी स्पोर्ट टीमचा मालक आहे, तर कुणाचे स्वतःचे कॉल सेंटर आणि वाइन शॉप आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिनयाव्यतिरिक्त असेच काही साइड बिझनेस करणा-या 12 टीव्ही सेलिब्रिटींची ओळख करुन देत आहोत.
अभिनयाव्यतिरिक्त दुस-या बिझनेसमधून कमाई करणा-या या सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended