आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानपूर्वी या 4 बॉलिवूड स्टार्सनी Bigg Bossला बनवले हिट, शो केला होता होस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसचे 11 वे पर्व 01 ऑक्टोबर पासून छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. या शोच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सलमान खान असं काही बोलून गेला, की त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सलमानच्या म्हणण्यानुसार, या शोचा टीआरपी फक्त त्याच्यामुळे वाढतो. पण कदाचित सलमानला एका गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय. तो म्हणजे हा शो त्याच्यापूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला होता आणि त्याकाळी शो हिट होता.  
 
अमिताभच नव्हे तर बॉलिवूडच्या आणखी तीन नावाजलेल्या सेलिब्रिटींनी या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. कोणकोणत्या कलाकारांनी सांभाळली होती बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची धुरा, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...