आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'झलक दिखला जा...'मध्ये दिसणार ही हिरोईन, समोर आला स्पर्धकांचा फर्स्ट Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'झलक दिखला जा'मध्ये सुरवीन चावलाचा फर्स्ट लूक (डावीकडे) - Divya Marathi
'झलक दिखला जा'मध्ये सुरवीन चावलाचा फर्स्ट लूक (डावीकडे)
मुंबई: कलर्सचा सेलिब्रिटी डान्सिंग रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' सीझन-9 पुन्हा एकदा टीव्हीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी शोचे परिक्षक करण जोहर, गणेश हेगडे आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस असणार आहेत. शोचा होस्ट मनीष पॉल आहे. हा रिअॅलिटी शो बीबीसी निर्मित करतात. जुलैपासून हा शो कलर्स चॅनलवर ऑनएअर होणार आहे. शोच्या 12 पैकी 9 स्पर्धकांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्यात अनेक प्रसिध्द सेलिब्रिटी सामील होणार आहेत. कोण-कोण आहे 'झलक...'च्या या सीझनमध्ये...
सुरवीन चावला
'कही तो होगा' मालिकेतून अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री सुरवीन चावला झलकच्या या सीझनमध्ये दिसणार आहे. सुरवीन यापूर्वी अनेक कानडी, तेलगू, पंजाबी आणि हिंदी सिनेमांत झळकली आहे. तिने 'हेट स्टोरी-2' या हिंदी सिनेमात काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोच्या इतर स्पर्धकांचा फर्स्ट लुक...
बातम्या आणखी आहेत...