आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलोक-विनीतापासून कृष्णा-आरती पर्यंत, हे आहेत TV वरील 8 रियल लाइफ भाऊ-बहीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलोक नाथ-विनीता मलिक आणि कृष्णा अभिषेक-आरती सिंह. - Divya Marathi
आलोक नाथ-विनीता मलिक आणि कृष्णा अभिषेक-आरती सिंह.
टीव्ही शोमध्ये तुम्ही अनेक भाऊ बहिणींच्या जोड्या पाहिल्या असतील. पण आज आपण टीव्ही सेलेब्सच्या रियल भाऊ-बहिणींबाबत जाणून घेणार आहोत. 61 वर्षांचे (10 जुलै) आलोक नाथ यांची रियल बहीण आहे विनीता मलिक. ते दोघेही टीव्ही जगतातील प्रसिद्ध सेलिब्रिटीज आहेत. 

आलोक नाथ यांनी चित्रपटांतही केले आहे काम.. 
1.आलोक नाथ यांनी टीव्ही सिरियलशिवाय चित्रपटांतही काम केले आहे. त्यांनी 1982 मध्ये आलेल्या 'गांधी'चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय 'अमर ज्योती' (1984), 'मशाल' (1984), 'आज की आवाज' (1984), 'फासले' (1985), 'कयामत से कयामत तक' (1988), 'मैने प्यार किया' (1989), 'ताल' (1999), 'मुझे कुछ कहना है' (2001), 'वादा' (2005), 'किल दिल' (2014), 'दिल तो दीवाना है' (2016) सह अनेक चित्रपट केले आहेत. त्यांनी अनेक टीव्ही सिरियलमध्येही काम केले आङे. त्यात 'बुनियाद' ( 1986), 'तारा' (1997), 'रिश्ते' (2001), 'घर एक सपना' (2006), 'सपना बाबुल का... विदाई' (2010), 'कुछ तो लोग कहेंगे' (2013) सह इतर सिरियलचा समावेश आहे. तर त्यांची बहीण विनीता मलिक सद्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये झळकत आहे. त्यांनी 'कसोटी जिदंगी की', 'काव्याजंली', 'दिल मिल गए' या मालिकांतही काम केले आहे. 
2. कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह
कृष्णा अभिषेक अनेक टीव्ही शोमध्ये कॉमेडी करताना झळकला आहे. त्याने 'जस्ट मोहब्बत' (1996), 'कॉमेडी सर्कस 2' ( 2008), 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स' (2010), 'कॉमेडी सर्कस के महाबली' (2013) सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याची बहीण आरती सिंह 'मायका' (2007), 'परिचय' (2013), 'उतरन' (2015), 'वारिस' (2016) मध्ये झळकली आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, टीव्ही वरील इतर सेलिब्रिटी भाऊ बहिणींबाबत...
 
बातम्या आणखी आहेत...