आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2014: यावर्षी छोट्या पडद्यावरील या मालिकांनी केले प्रेक्षकांना बोअर, झाल्या डबाबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः 'युद्ध' मालिकेत अमिताभ बच्चन, 'रंग रसिया'मध्ये आशिष शर्मा आणि सनाया इराणी)
मुंबईः 2014 हे वर्ष आता सरत आलं आहे. छोट्या पडद्यावर यावर्षी अनेक मालिका दाखल झाल्या. काही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहेत, तर काहींनी मात्र प्रेक्षकांना चांगलेच बोअर केले आहे. काही मालिका प्रेक्षकांच्या कसोटीवर ख-या उतरल्या तर काहींकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे लवकरच डबाबंद होण्याची वेळ त्यांच्यावर आली. मालिकांमध्ये अनेक ट्विस्ट अँड टर्न्ससुद्धा या मालिकांचा टीआरपी वाढवण्यात अपयशी ठरले.
यावर्षी प्रेक्षकांनी कोणकोणत्या हिंदी मालिकांकडे पाठ फिरवली, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या 2014 या वर्षातील बोअरिंग ठरलेल्या मालिकांविषयी...