आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Shocking Pix : पाहा TV सेलिब्रिटींच्या लेट नाईट पार्टीजमध्ये काय घडतं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीत संभावना सेठ अशाप्रकारे किस करताना डिआंड्रा. - Divya Marathi
पार्टीत संभावना सेठ अशाप्रकारे किस करताना डिआंड्रा.

बॉलिवूड असो वा स्मॉल स्क्रिन इंडस्ट्री, येथील सेलिब्रिटी पार्टीत धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. अनेकदा या पेज थ्री पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचे असे रुप पाहायला मिळते, जे इतरवेळी कधीही दिसत नाही. आम्ही त्यांच्या ड्रेसिंग सेन्सविषयी नव्हे तर पार्टीतील त्यांच्या वागणूकीविषयी बोलतोय. सेलिब्रिटींची धमाल कधीकधी अश्लील रुप घेते. दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर या सेलिब्रिटींना आजुबाजुला काय घडतंय याचा जणू विसरच पडतो.
बॉलिवूड नव्हे तर टीव्ही सेलिब्रिटींच्या लॅव्हिश पेज थ्री पार्टीजमध्ये नेमके काय घडते, हेच आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. राखी सावंत, सोफिया हयात, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह या सेलिब्रिटींचे हे रुप पाहून नक्कीच कुणाचेही होश उडतील.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आश्चर्यचकित करणारे TV सेलिब्रिटींचे कारनामे...

बातम्या आणखी आहेत...