आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • These Tv Actresses Have A Different Personality Offscreen.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख-या आयुष्यात ग्लॅमरस, मॉडर्न आणि कूल आहेत सोज्वळ दिसणा-या या TV अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्त्री आजसुध्दा डोक्यावर पदर आणि पंजाबी सूट आणि साडीमध्ये दिसून येते. परंतु टीव्हीवर प्रसारित होणा-या मालिकेंमधील सूना ऑनस्क्रिन सूट आणि साड्यांमध्ये दिसत असल्या तरी ऑफस्क्रिन त्या बिनधास्त आणि बोल्ड अवतारात दिसतात. ज्या आऊटफिट्समध्ये कर्म्फटेबल असतात, तेच त्या परिधान करतात. अर्थाताच पडद्यामागे त्यांना ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज आपल्याला दिसून येईल. यातील अनेक अभिनेत्री पडद्यामागे आपल्या पात्रात राहण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला आज टीव्ही अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज दाखवणार आहोत...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ज्या अभिनेत्री तुम्हाला साड्यांमध्ये दिसतात, त्या शॉर्ट ड्रेस किंवा गाऊनमध्ये कशा दिसतात...