आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे 'Bigg Boss 10' ची पहिली कंटेस्टंट! रोडीजमध्ये होती रनरअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिजे बाणी. - Divya Marathi
व्हिजे बाणी.
मुंबई - 'बिग बॉस' चा 10वा सीझन 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. प्रोमो समोर आले असून यावेळीही सलमान शो होस्ट करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण नेहमीप्रमाणे कंटेस्टंटबाबत अजूनही गूढ कायम आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार व्हिडे बाणी (पूर्ण नाव गुरबाणी जज) ही या सीझनची पहिली कन्फर्म कंटेस्टंट आहे. गेल्या आठवड्यात ही डील झाल्याचे समजते आहे. मात्र बाणीने अद्याप याबाबत खुलासा केलेला नाही.
कोण आहे व्हिजे बाणी...
व्हिडे बाणी एमटिव्हीच्या 'रोडीज 4' (2006) पासून चर्चेत आली. ती या शोमध्ये रनरअप ठरली होती. त्यानंतर तिनेच या शोचे 6, 7, 9, 10, 11, 12 हे सीझन होस्ट केले. फियर 'फॅक्टर : खतरों के खिलाड़ी 4' आणि 'सो यू कॅन डू दैट' मध्येही ती झळकली होती. बाणीने 'आपका सुरूर', 'साउंडट्रॅक' आणि 'जोरावर' (पंजाबी) चित्रपटांत छोट्या भूमिकाही केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडे बाणीचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...