आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss' च्या घरात झाली या हॉट अॅक्ट्रेसची एन्ट्री, B-ग्रेड फिल्म्समध्ये केलंय काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः भोजपुरी सिनेसृष्टीतील हॉट अॅक्ट्रेस मोनालिसाची 'बिग बॉस 10'च्या घरात एन्ट्री झाली आहे. मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास असून तिने 50 हून अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलंय. इतकेच नाही तर 'अब बस', 'एक ही भूल', मेरी लाइफ में उसकी वाइफ' आणि 'एक चतुर नार' या बी ग्रेड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. अजय देवगणसोबत केलंय मोनालिसाने काम...

मोनालिसाने 2005मध्ये अजय देवगण आणि सुनील शेट्टी स्टारर 'ब्लॅकमेल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती आयटम गर्लच्या भूमिकेत होती. मोनालिसाचा जन्म बंगाली कुटुंबात झाला असून तिने तिच्या काकांच्या सांगण्यावरुन स्वतःचे नाव बदलून मोनालिसा ठेवले. हिंदी आणि भोजपुरीसोबत तिने बंगाली, उडिया, कन्नड, तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मोनालिसाचे हॉट PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...