आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्यासोबतच फोटोग्राफर बनला फेमस TV स्टार, कॅमे-यात टिपले करिश्माचे Sizzling Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मृणाल जैन अभिनेत्यासोबतच एक उत्कृष्ट फोटोग्राफरसुद्धा आहे. 'उतरन' या मालिकेत झळकलेल्या मृणालने त्याच्या को-स्टार असलेल्या टीना दत्ता आणि रश्मी देसाईचे अनेक फोटोज क्लिक केले आहेत. अलीकडेच मृणालने 'नागार्जुन: एक योधा' या मालिकेतील त्याची को-अॅक्ट्रेस करिश्मा तन्नाचे काही सिझलिंग फोटोज कॅमे-यात टिपले आहेत.
हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करताना करिश्माने लिहिले, "Dint know that apart from being a great actor my friend @mrunaljainofficial is a budding photographer too;) great job dear!! Thanx for makin me look earthy pretty!!!☺️"

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मृणाल जैनने त्याच्या कॅम-यात टिपलेला करिश्मा तन्नाचा Sizzling अंदाज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...