आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Weekend Nach Baliye 6 Will Have 'Teen Ka Tadhka'

'नच बलिये 6'मध्ये आता 'तीन का तडका', जोडप्यांसह थिरकणार सेलिब्रिटी गेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणा-या 'नच बलिये 6'या शोच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी आता केवळ दोन आठवड्यांचा वेळ शिल्लक आहे. या शोमध्ये सर्व सेलिब्रिटी कपल आपले स्थान अढळ करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. नचच्या मंचावर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स परफॉर्मन्स देऊन ते स्वतःचे नृत्यकौशल्य दाखवत आहेत.
शोमधील सर्व जो़ड्या परीक्षकांना खूश करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीयेत. चांगला परफॉर्मन्स देऊन टॉप 5मध्ये जाण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करत आहेत.
आता या आठवड्यात नच बलियेचा मजेशीर एपिसोड प्रसारित होणार आहे. शोमध्ये या आठवड्यात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 'तीन का तडका'. यामध्ये प्रत्येक सेलिब्रिटी जोडीसह आणखी एक सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या सेलिब्रिटी गेस्ट कपल्ससह परफॉर्म करणार आहेत...