आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन PHOTOSHOOT मध्ये TVच्या इच्छाचा स्टनिंग लूक, तुम्ही पाहिला का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'उतरन' या मालिकेत इच्छाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री टीना दत्ता हिने अलीकडेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिचा स्टनिंग लूक बघायला मिळाला. टीना टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. टीनाने वयाच्या पाचव्या वर्षी 'सिस्टर निवेदिता' या मालिकेत काम केल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. त्यानंतर तिने काही सिनेमांमध्येसुद्धा बालकलाकार म्हणून काम केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षी ऐश्वर्यासोबत केले काम...

टीना 16 वर्षांची असताना ऐश्वर्या राय बच्चन स्टारर 'चोखर बाली' या सिनेमात झळकली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये 'परिणीता' आणि बंगाली सिनेमा 'चिरोडिनी तुमि जे अमार' या सिनेमात ती दिसली होती. 2008 ते 2015 या काळात तिने 'उतरन' या मालिकेत लीड अॅक्ट्रेस म्हणून काम केले. शिवाय काही रिअॅलिटी शोजमध्येही तिने आपला जलवा दाखवला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, टीनाच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...