आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss' चा Ex-कंटेस्टंट प्रीतमने शेअर केले ट्रांसफॉर्मेशन PHOTO, बनवली मस्क्युलर बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस 8' मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभाग घेणारा आरजे प्रीतम प्यारे उर्फ प्रीतम सिंहने सोशल मीडियावर त्याचे काही फोटोज् शेअर केले आहेत. यात तो त्याची मस्क्युलक बॉडी दाखवताना दिसत आहे. त्याचे फोटोज् पाहून आपण अंदाजा लावू शकतो की मागील तीन वर्षात त्याचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन झाले आहे. प्रीतम 'बिग बॉस' फायनल पर्यंत पोहोचला होता पण ऐनवेळी तो 25 लाख रुपयांची बॅग घेऊन तो घराबाहेर पडला. त्या सीजनचा विनर गौतम गुलाटी होता. पत्नीसोबत  'नच बलिए 8' मध्येही पोहोचला होता प्रीतम..
 
- यावर्षी एप्रिल ते जूनमध्ये टेलिकास्ट झालेल्या डांसिंग रियलिटी शो 'नच बलिए 8' मध्ये प्रीतम पत्नी  अमनजोतसोबत कंटेस्टंट होता. 
- चौथ्या आठवड्यात हे दोघे शोमधून एलिमिनेट झाले. 
- 'बिग बॉस 8' नंतर प्रीतम आणि अमनजोतचे वैवाहीक आयुष्य चर्चेत होते. अशी चर्चा होती की शोसाठी प्रीतमने त्याच्या पत्नीच्या प्रेग्नेंसीकडे दुर्लक्ष केले होते. पण नंतर दोघांमध्ये सर्वकाही ठिक झाले. 
- प्रीतम आणि अमन दोन मुलांचे वडील आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, प्रीतम प्यारेचे काही लेटेस्ट PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...