आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या TV अॅक्टरने खासगी आयुष्यात अॅक्ट्रेससोबत बांधली लग्नगाठ, ग्रॅण्ड वेडिंग सेरेमनीचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'ये प्यार न होगा कम' या मालिकेत यामी गौतमच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव खन्ना अभिनेत्री आकांक्षा शर्मासोबत बोहल्यावर चढला. अलीकडेच कानपूरमध्ये त्याची ग्रॅण्ड वेडिंग सेरेमनी झाली. या लग्नाला टीव्ही इंडस्ट्रीमधून पूजा बॅनर्जी, हुसैन कुवजेरवाला आणि त्याची पत्नी टीनासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. गौरवने 'ये प्यार न होगा कम' या मालिकेसोबतच 'लव ने मिला दी जोडी' आणि 'कुमकुम' या मालिकांमध्ये काम केलंय. कर आकांक्षा 'स्वरागिनी' या मालिकेत परिणीताच्या भूमिकेत दिसली होती. पुढील स्लाईड्समध्ये बघा गौरव-आकांक्षाच्या लग्नाचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...