आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उडान\'च्या भैय्याजीला अटक, को-अॅक्ट्रेसला पोर्न क्लिप्स पाठवल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीव्ही अभिनेता आणि 'उडान' फेम साई विठ्ठल बलाल याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर को-स्टारला पोर्न व्हिडिओ पाठवण्याचा आरोप आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'उडान' मालिकेत काम करत असलेल्या एका अभिनेत्रीने साई विठ्ठल यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावला आहे. अभिनेत्रीने साई यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये लिहिले आहे, की त्यांनी अभिनेत्रीला व्हॉट्सअपवर पोर्न व्हिडिओ क्लिप्स आणि अश्लिल मॅसेज पाठवला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर साई यांना बोरीवली (मुंबई) पोलिसांनी बुधवारी (15 जुलै) अटक केली.
जमिनदाराची भूमिका साकारताय साई-
साई विठ्ठल बलाल 'उडान' मालिकेत जमीनदार कमल नारायण राजवंशीची भूमिका साकारत आहेत. हे पात्र शोच्या महत्वपूर्ण पात्रांपैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, टीव्हीच नव्हे मोठ्या पडद्यावरही केले आहे काम...