आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

110Kg चा होता हा 'सपने सुहाने...'मधील अॅक्टर, या कारणाने पत्नीपासून झाला वेगळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'सपने सुहाने लड़कपन के'(2013-15)मध्ये कबीर त्रिपाठीचा रोल करणारा अभिनेता पियुष सहदेव सध्या 'देवांशी'मध्ये रोल करत आहेत. पीयूष अशा टीव्ही सेलिब्रेटींपैकी आहे ज्याला फिटनेस फ्रिक समजले जाते. फार कमी लोकांना माहीत आहे की, अगोदर पीयूष 110Kg चा होता. पण आता पीयूषने  वर्कआउट, डांस, कराटे याच्या साहाय्याने त्याचे वजन 38 किलो कमी केले आहे. आता पीयूष एकदम फिट दिसतो. या वर्कआऊट प्लानने कमी केले वजन... 
 
- पीयूषने सांगितले की, वजन कमी करणे फार अवघड काम असते पण जर ठरवले तर काहीही होऊ शकते असे त्याने सांगितले. 
- मला चित्रपट कराटे किड्सने वजन कमी करण्यासाठी प्रेरीत केले. मी सकाळी वेट ट्रेनिंग, संध्याकाळी डान्स क्लास आणि रात्री एक तास वॉक करत असे. 
- मी दिवसभरात तीन वेळेस वर्कआऊट करत असे. यामुळे मला अनेकदा त्रासही होत असे पण मी कधीच प्रयत्नात कमी केली नाही.
- जवळपास सहा महिन्यात मी 35 किलो वजन कमी केले. 
- आता माझे वजन 70 किलो आहे आणि मी केवळ वजन कमी केले नाही तर त्यासोबत अॅब्सही बनवले आहेत. 
 
एक्सट्रा मॅरीटल अफेअरमुळे पत्नीपासून झाला वेगळा...
- फिटनेस तसेच वैयक्तिगत लाईफमुळेही पीयूष काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. त्याने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. 
- त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मी पत्नीपासून वेगळा राहत आहे आणि आम्ही लवकरच घटस्फोट घेणार आहे.
- मी जोपर्यंत पूर्णपणे वेगळा होत नाही तोपर्यंत याबद्दल काही बोलणार नाही. 
- मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीपासून वेगळे होण्याचे कारण त्याचे एक्सट्रा मॅरीटल अफेअर सांगण्यात येत आहे. 
- पीयूष  'बेहद' वेब सीरीजच्या क्रिएटीव टीमच्या एका मुलीच्या प्रेमात असल्याचे सांगण्यात येत आहे. पीयूषने पत्नीसोबत 2012 साली लग्न केले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, या अभिनेत्रीचा भाऊ आहे पीयूष...
बातम्या आणखी आहेत...