आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actor Siddharth Shukla Caught On New Year’S Eve

EXCLUSIVE: नशेत गाडी चालवत होता 'बालिका वधू' फेम सिद्धार्थ शुक्ला, पोलिसांनी ठोठावला दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः थर्टी फर्स्ट साजरा करताना अपघात रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी बुधवारी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यां विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. या सापळ्यात 'बालिका वधू' मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला अडकला. ड्रिंक अँड ड्राइव्हप्रकरणी पोलिसांनी दोन हजार रुपये दंड ठोठावला तसेच समज देऊन त्याची सुटका केली.
विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यातही सिद्धार्थच्या कारने दुसऱ्या एका कारला धडक दिली होती. त्या वेळीही पोलिसांनी समज देऊनच त्याची सुटका केली होती.