आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांसाठी लग्न ते ड्रग्सची सवय, टीव्ही कलाकारांचे हे Confessions ऐकून तुम्ही व्हाल Shocked

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सर्वांच्या जीवनात काही ना काही सिक्रेट्स असतात जे आपण कधीच कोणाला सांगत नाही. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या व्यतिरीक्त कोणालाच कळू नये असे आपणास वाटत असते. पण जर आपण कधी कोणाला सांगितलेच तर आपल्याला त्याचा धक्का नक्कीच बसतो. 
 
बॉलिवूडमधील आपल्या आवडत्या कलाकाराच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायला आपल्याला फार आवडते, नाही का? तर आज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या आवडत्या कलाकारांनी त्यांच्या जीवनाबद्दल केलेले काही शॉकिंग खुलासे. 
 
वाचा तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींचे काही Confessions..
बातम्या आणखी आहेत...