आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actors Shilpa Sakhlani, Apurva Agnihotri, Kavita Kaushik Party Hard

PICS: TV स्टार्सची धमाकेदार पार्टी, अपूर्व, शिल्पा, कविताने केली धमाल-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी अलीकडेच एकत्र येऊन एक धमाकेदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सर्वच स्टार डान्स आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसले. छोट्या पडद्यावरच्या सुना या पार्टीत आपल्या रिअल लूकमध्ये दिसल्या. पार्टीत नशेत धुंद होऊन हे स्टार्स थिरकताना दिसले.
अभिनेता अपूर्व अग्निहोत्री पत्नी शिल्पासह या पार्टीत सहभागी झाली तर उर्वशी ढोलकिया आणि 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम गौरव गेरा अनूप सोनीसह पार्टीत दिसले.
दुसरीकडे, 'एफआयआर' फेम कविता कौशिक पार्टीत एकदम हटके लूकमध्ये दिसली. सिल्व्हर कलरच्या शायनिंग ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. एकुणच सर्वांनीच ही पार्टी अविस्मरणीय बनवली.
छोट्या पडद्यावरच्या कोणकोणत्या स्टार्सनी पार्टीत जमवले रंग, बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...