आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकांमधून सिनेमांमध्ये केली एंट्री, सुशांत झाला हिट मात्र हे स्टार्स ठरले फ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यापासून बॉलिवूड अभिनेता बनलेला सुशांत सिंह राजपूत आज (21 जानेवारी) 29 वर्षांचा झाला आहे. 2013मध्ये 'काय पो छे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-या सुशांतच्या जवळपास 2 वर्षांच्या फिल्मी करिअरला यशस्वी म्हटले जाऊ शकते. सध्या त्याच्याकडे 'डिटेक्टीव्ह ब्योमकेश बख्शी', 'एम. एस. धोनी' आणि 'पानी'सारखे सिनेमे आहेत. त्याचे यापूर्वी 'शुध्द देसी रोमान्स' आणि 'पीके' रिलीज झाले असून त्याची यातील भूमिकेची प्रशंसासुध्दा झाली. त्याला 'पवित्र रिश्मा' मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती.
सुशांतच नव्हे, त्याच्यापूर्वी अनेक टीव्ही स्टार्सनी बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले आहे. परंतु त्यातील काहींना रुपेरी पडद्यावर यश मिळाले नाही. मोजके सिनेमे केल्यानंतर हे स्टार्स लाइमलाइटपासून दूर गेले.
अमर उपाध्याय-
अमर उपाध्यायसुध्दा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी गेला होता. एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेतून त्याला ओळख मिळाली होती. बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी अमरने अर्ध्यातच मालिका सोडून दिली होती. मात्र, त्याला रुपेदी पडद्यावर यश मिळाले नाही.
टीव्ही करिअर-
कयोकी सास भी कभी बहू थी- विरासत, कसौटी जिंदगी की, कलश, देस मे निकला चाँद
फिल्मी करिअर- 13B (2009), जोडी क्या बनाई वाह वाह राम जी (2003), धुंध- द फॉग (2003), दहशत (2000)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही टीव्ही स्टार्सविषयी...