आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आपल्या छोट्या परींबरोबर रॅम्पवर अवतरले हे टीव्ही स्टार्स !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकच्या चौथ्या दिवशी टीव्ही तारकांनी गीतांजली ज्वेलर्सचे दागिने सादर केले. विशेष म्हणजे सगळे कलावंत आपापल्या मुलींसोबत आणि काही तारका आपल्या आईसोबत रॅम्पवर आल्या होत्या. मुलींसाठी काम करणारी संस्था ‘बेटी’सुद्धा यात सहभागी होती.
या फॅशन शोच्या माध्यमातून या टीव्ही स्टार्सच्या लहानग्या मुली पहिल्यांदाच रॅम्पवर अवतरल्या होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा टीव्ही स्टार्सचा आपल्या लहानग्या मुलींबरोबरचा रॅम्पवॉक...