आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV अॅक्ट्रेसने बालीमध्ये सेलिब्रेट केला बर्थडे, गेल्याच वर्षी नव-यापासून झाली विभक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए'ची विजेती टीव्ही अॅक्ट्रेस दलजीत कौरने 15 नोव्हेंबर रोजी आपला 34वा वाढदिवस साजरा केला. दलजीतने यंदाचा वाढदिवस तिचा मुलगा आणि काही जवळच्या फ्रेंड्ससोबत बालीमध्ये साजरा केला. सेलिब्रेशनचे काही फोटोज दलजीतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. 2015 मध्ये दलजीतने तिचा नवरा शालीन भनोटपासून घटस्फोट घेतला आहेत. दलजीतने नव-यावर कौटुंबिक हिंसेचा आरोप लावला होता. 2009 मध्ये दलजीत आणि शालीनचे लग्न झाले होते.
'नच बलिए'चे विनर राहिले होते दलजीत-शालीन...
दलजीत आणि शालीनची जोडी डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए’ची विजेती ठरली होती. दोघांचे 2009 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दलजीतने शालीनवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. तिने तशी पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. त्यानंतर एक वर्षाच्या मुलाला घेऊन ती नव-यापासून वेगळी झाली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मुलगा आणि मित्रांसोबतचे दलजीतचे व्हेकेशन एन्जॉय करतानाचे Photos....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...