आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पाहा इव्हिनिंग पार्टीमधील टीव्ही अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 15 एप्रिल रोजी मुंबईत ईस्टर थीम इव्हिनिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट आणि मुनीशा खटवानी यांनी आयोजित केली होती. या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील बरीच कलाकारमंडळी सहभागी झाली होती.
कोण-कोण पोहोचले?
सुहाना सिन्हा, मुनीशा खटवानी, अशिता धवन, डेलनाज, मौनी रॉय, बरखा बिष्ट, सुमोना चक्रवर्ती, गौरव चोप्रा, राजश्री ठाकुर, नासिर काजी, क्रिस्टल डिसूजा, मृणाल जैन, मजहर, हुसैन, मौली गांगुली, मोहम्द नाजिम, देवोलीना भट्टाचार्य, करना ठाकर, अमित वर्मा, नियति जोशी, अली हैदर, एमी बिलीमोरिया, शैलेष यांच्यासह बरेच कलाकार पार्टीत सहभागी झाले होते.
या पार्टीत अनेक कलाकार आपल्या लहान मुलांसह पोहोचले होते. टीव्ही स्टार्सच्या मुलांनी पार्टीत भरपूर धमाल-मस्ती
केली.
पार्टीत पोहोचलेली सुमोना नेहमीप्रमाणे बिनधास्त अंदाजात दिसली. तर पार्टीत होस्ट करणा-या बरखा आणि मुनीशा यांचा ग्लॅमरस अंदाज येथे पाहायला मिळाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ईस्टर थीम इव्हिनिंग पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...