आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करताना दिसली ही TV अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : टीव्ही अॅक्टर जय भानुशालीची वाइफ आणि अॅक्ट्रेस माही विज सध्या फॅमिलीसोबत पुण्यात आहे. काही दिवासांपुर्वीच माहीने सोशल हँडलवर हॉलिडेचे काही फोटोज पोस्ट केलेय. यामध्ये माही पिंक कलरच्या बिकिनीमध्ये भाची खुशी सोबत पूलमध्ये दिसत आहे. याव्यतिरिक्त माहीने काही फोटोज पोस्ट केलेय ज्यामध्ये ती भाच्यासोबत पोज देताना दिसतेय. माहीने केलेय या सीरियल्समध्ये काम...

माही 2009-2012 च्या काळात टेलिकास्ट झालेली सिरियल 'लागी तुझसे लगन' मधून माहीला प्रसिध्द मिळाली. 'लागी तुझसे लगन' व्यतिरिक्त तिने 'अकेला' (2007-2008), 'तेरी मेरी लव स्टोरीज' (2012) और 'एनकाउंटर' (2014) सारख्या सीरियल्समध्ये काम केलेय. ती डान्सिंग रियलिटी शो 'झलक दिखला जा सीजन 4'  आणि नच बलिए 5 (2012-13) मध्ये दिसली आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा माहीचे हॉलिडेचे 4 फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...