आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीचवर दिसला मौनी रॉयचा बोल्ड अवतार, पोस्ट केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'नागिण'ची अॅक्ट्रेस मौनी रॉय सध्या अमेरिकेत मित्रांबरोबर हॉलिडे एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती बीचवर चिल करताना दिसत आहे. लाँग हाय-स्लिट चेकर्ड स्कर्टबरोबर तिने मॅचिंग शर्ट स्टाइलचा टॉप टीम-अप केला आहे. त्याचे फ्रंट ओपन आहे. 

या फोटोमध्ये मौनी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. 'नागिण 2' हा शो ऑफ एयर झाला आहे. त्याचा अखेरचा एपिसोड 25 जूनला टेलिकास्ट झाला होता. त्याचे शुटिंग संपवून मौनीने ब्रेक घेतला आहे. सध्या ती वॅकेशन एन्जॉय करत आहे. लवकरच या शोचा तिसरा सिझन टीव्हीवर येणार असून त्यातही मौनी झळकणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मौनीचे इतर 6 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...