आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Year ला दिसला TV अॅक्ट्रेस चा ग्लॅमरस अवतार, शेयर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निया शर्माने न्यू ईयरच्या सेलिब्रेशनचे हे फोटो शेयर केले आहेत. - Divya Marathi
निया शर्माने न्यू ईयरच्या सेलिब्रेशनचे हे फोटो शेयर केले आहेत.
मुंबई - जमाई राजा या टिव्ही शोद्वारे प्रसिद्ध झालेली अॅक्ट्रेस निया शर्मा हिचा समावेश नुकताच आशियातील टॉप सेक्सी वुमनच्या यादीमध्ये करण्यात आला होता. निया 'कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा' मध्ये झाळकली होती. त्यानंतर ती टिव्हीवर चाहत्यांना भेटलेली नाही. अॅक्टींगपासून दूर राहत ती सध्या फिरण्यात आणि फोटोशूट करण्यात बिझी आहे. नियाने न्यू ईयरवर तिच्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रावर काही फोटो शेयर केले आहेत. यात निया लाल रंगाच्या कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो कुठला आहे, याचा उल्लेख मात्र तिने केलेला नाही. 

2014 मध्ये 'जमाई राजा' शोमधून सर्वांना भेटलेल्या नियाला या शोमधील 'रोशनी'च्या भूमिकेने ओळख मिळाली. पण नियाने 2016 मध्ये हा शो सोडला. 'एक हजारों में मेरी बहना है' मालिकेत तिने क्रिस्टल डिसुजाच्या छोट्या बहिणीची भूमिकाही केली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, निया शर्माच्या न्यू इयर व्हॅकेशनचे इतर काही PHOTOS..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...