आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी दारू तर कधी शॉट्स, जेव्हा पार्टीत दिसला टीव्ही अभिनेत्रींचा असा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निया शर्माने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. - Divya Marathi
निया शर्माने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मुंबई - 'जमाई राजा' फेम अभिनेत्री निया शर्मा पार्टीची शौकीन आहे. गुरुवारी रात्री तिने मुंबईतील खार सोशलमध्ये जोरदार पार्टी केली. दारूच्या एका बॉटलसोबत तिने काढलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून लिहिले आहे की, "I own this..." यापूर्वी नियाने तिच्या बर्थडेचे विविध फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. एका खास फोटोमध्ये ती व्होडका शॉट्सचा आनंद घेताना दिसली होती.

पार्टीमध्ये असा एन्जॉय करतात टीव्ही अॅक्ट्रेससेस...
सामान्यतः टीव्ही स्टार्सला आपण मालिकेत सिगरेट आणि दारू पिताना पाहतो. रील लाईफसोबतच रिअल लाईफमध्येसुद्धा या टीव्ही स्टार्सला प्रायव्हेट पार्टीमध्ये नशा करताना पाहण्यात आले आहे. एखाद्या क्लबमध्ये हे स्टार्स दारूचा ग्लास हातात घेतलेले क्लिक झाले तर कधी दारूच्या नशेत डर्टी डान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाले.

पार्ट्यांमध्ये कसा असतो टीव्ही अभिनेत्रींचा अंदाज, फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...