आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकीनी लुकमधील \'बालिका वधू\' अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदा, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री रुप दुर्गापाल - Divya Marathi
अभिनेत्री रुप दुर्गापाल
मुंबई - प्रसिद्ध टि. व्ही मालिका 'बालिका वधू' (२००८-२०१६) मध्ये सांची ची भूमिका निभावणारी रुप दुर्गापाल सध्या तिच्या बिकीनी फोटोंमुळे फार चर्चेत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती फारच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही, रुप नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 
 
गुपचूप विवाह केल्याने आली होती चर्चेत..
 
जून २०१६ साली रुपने स्पोर्टस चॅनलचे क्रिएटीव डायरेक्टर दीपक नेलवालसोबत गुपचूप विवाह केला होता. एका मुलाखतीमध्ये रुपने हा विवाह सिक्रेट नसल्याचे सांगितले आहे. अरेंज मॅरेज असल्याने काही ठराविक कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला होता. भव्य समारंभ आयोजित न करता साधेपणाने लग्न करायचे होते, असे तिने सांगितले. 
 
बालिका वधूशिवाय रुपने 'बाल वीर', 'अकबर बीरबल', 'स्वरागिनी: जोड़े रिश्तों की ढोर', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' आणि 'गंगा' यांसारख्या मालिकांत अभिनय केला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रूप दुर्गापालचे 10 Latest Photos...
बातम्या आणखी आहेत...