Home »TV Guide» TV Actress Rubina Dilaik Glamorous Photos

रिअल लाइफमध्ये एवढी ग्लॅमरस आहे 'छोटी बहू', बघा BOLD PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 12:48 PM IST

एन्टरटेन्मेंट डेस्कःछोट्या पडद्यावरील 'छोटी बहू' अर्थातच अभिनेत्री रुबीना दिलाइक सध्या 'शक्ती अस्तित्व के अहसास'मध्ये तृतीयपंथीची भूमिका साकारणारेय. या मालिकेतील तिच्या पात्राचे नाव सौम्या असून ती एक तृतीयपंथी आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीत टॉप 5 पैकी एक आहे. रुबीनाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. शोसोबतच रुबीना सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. ती सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड फोटोज पोस्ट करुन लाइमलाइटमध्ये असते.
रुबीनाच्या या भूमिकेमुळे तिची आई झाली नाराज..
रुबीनाच्या मालिकेतील भूमिकेमुळे चाहते जरी खुश झाले असले, तरी तिचे कुटुंबीय मात्र तिच्यावर चांगलेच नाराज झाले आहे. रुबीनाने सांगितल्याप्रमाणे, या भूमिकेविषयी तिच्या आईला काहीच ठाऊक नव्हते. मीसुद्धा या ट्विस्टविषयी कुणाला काहीच सांगितले नव्हते. मात्र जेव्हा एपिसोड ऑन एअर झाला, तेव्हा आई बघून शॉक्ड झाली.

अनेक मालिकांमध्ये केले काम...
रुबीनाने 'छोटी बहू' मालिका आणि त्याच्या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय तिने 'सास बिना ससुराल', 'देवों के देव...महादेव' आणि 'जीनी और जूजू'सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती 'अस्वित्व: एक अहसास'मध्ये दिसत आहे.

पुढे वाचा, कुणाला डेट करतेय रुबीना...

Next Article

Recommended