आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत व्हॅकेशन एंजॉय करत आहे TV अॅक्ट्रेस, फोटोजमध्ये दिसला बोल्ड अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदर. - Divya Marathi
टीव्ही अॅक्ट्रेस शमा सिकंदर.

टीव्हीवरील लहान मुलांची आवडती सीरियल बालवीर (आता बंद आहे) मध्ये भयंकर परीची भूमिका साकारणारी अॅक्ट्रेस शमा सिकंदर सध्या दुबईमधअये व्हॅकेशन एंजॉय करत आहे. शमाने दुबईतील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोसोबत कॅप्शन दिले आहे, 'Use your smile to change the world. Don't let the world change your smile.' दुसऱ्या एका फोटोसोबत शमा लिहिते,  'Life is short. Smile while you still have teeth 😜'. शमाने बिकिनीमधील फोटो शेअर करताना म्हटले आहे, 'A mess of beautiful contradictions make her whole, she wears fire for skin but a storm lives in her soul'.  शमा सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शमाने शेअर केलेले फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...