आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही प्रसिद्ध TV अॅक्ट्रेस असा एन्जॉय करतेय प्रेग्नेंसीचा काळ, बिकिनीत दाखवले Baby Bump

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अभिनेत्री श्वेता साळवे हिच्याकडे गोड बातमी असल्याचे तुम्हाला ठाऊकच आहे. श्वेता लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. काही दिवसांपूर्वीच श्वेताने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली. हे खास दिवस श्वेता आपल्या नव-यासोबत एन्जॉय करतेय. अलीकडेच ती सुटी एन्जॉय करण्यासाठी नव-यासोबत थायलंडला गेली होती. येथे तिने बरीच धमाल मस्ती केली. येथे सुटी एन्जॉय करतानाची काही खास छायाचित्रे श्वेताने आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली आहेत. विशेष म्हणजे काही छायाचित्रांमध्ये श्वेता चक्क बिकिनीत बेबी बंप दाखवताना दिसतेय.
गोव्यात पहिल्यांदा बिकिनीत दाखवले होते बेबी बंप
थायलंडपूर्वी श्वेता गोव्यात गेली होती. येथे तिने पहिल्यांदा बिकिनीत बेबी बंप दाखवताना फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरसुद्धा शेअर केला आहे. नव-यासोबतचे निवांत क्षणांचेही काही फोटोज श्वेताने शेअर केले होते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, श्वेताने थायलंट आणि गोव्यातील शेअर केलेले हॉलिडे पिक्स...
बातम्या आणखी आहेत...